Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुरात जनता कर्फ्युस समिञ प्रतिसाद

तुळजापुरात जनता कर्फ्युस समिञ प्रतिसाद


तुळजापूर दि.६(क.वृ.):- नुतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी रविवारी पुकारलेल्या जनता कर्फ्यु  संमिञ प्रतिसाद लाभला. शहरातील डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर बसस्थानक मांदीर महाध्दार समोरील परिसरात काही मंडळी फिरत असल्याचे दिसुन आले. व्यापारी वर्गाने माञ आपले व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवल्याचे दिसुन आले. बसस्थानक मध्ये प्रवाशांची रेलचेल दिसुन आली.
तर श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार समोर ही बाहेर गावातील भक्त मंडळीचा वावर आज दिसुन आला.
या पुर्वीचे शनिवारी पुकारलेल्या जनता कर्फ्युस मोठा प्रतिसाद लाभला होता माञ रविवार चा जनता कर्फ्यु तितकसा प्रभावी दिसुन आला नाही.
Reactions

Post a Comment

0 Comments