अफवा पसरविल्याबद्दल बार्शीत दोघांविरूद्ध गुन्हा

देवीला नैवेद्य दिल्यास कोरोना होत नाही, मास्क घालण्याची आणि इतर काळजी घेण्याची आवश्यकता नाही. देवीची ओटी भरल्यास कोरोना बरा होतो, अशा अफवा सोमनाथ परशुराम पवार आणि ताराबाई भगवंत पवार (दोघेही रा. सोलापूर रोड, बार्शी) यांनी पसरवल्या. यामुळे त्यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये कलम 52 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे श्री. कुंभार यांनी सांगितले.
0 Comments