तुळजापूर येथे स्वातंत्र्य दिन साजरा

तुळजापूर दि.१६(क.वृ.):- भारतीय स्वातंत्र्य दिनचा ७४ वा वर्धपान दिन सोहळा शनिवार दि.१५ ऑगस्ट रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने सोशल डिस्टंन्स पाळुन साजरा करण्यात आला.
नगरपरिषदत नगराध्यक्ष सचिन रोचकरी श्रीतुळजाभवानी मातेच्या राजेशहाजी महाध्दार व प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे उपजिल्हारुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.चंचला बोडके कृषीउत्पन्नबाजारसमितीत सभापती विजय गंगणे पेट्रोल पंप असोशिऐशन तर्फे आनंद कदले, जवाहार नवोदय विधालयात प्राचार्य इंगळे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्राचार्य बाबरे श्रीतुळजाभवानी अभियांञिकी महाविद्यालयात प्राचार्य शेखर जगदे, सैनिक विद्यालयात मुख्याध्यापक चंद्रकांत घोडके अदिच्या हस्ते ध्वजा रोहन संपन्न झाले.
स्वातंत्र्य दिनाचा पार्श्वभूमीवर शिवबाराजे प्रतिष्ठानच्या रक्तदात्यांनी रक्तदान करुन स्वातंत्र्य दिन साजरा केला संस्थापक अध्यक्ष अर्जुन अप्पा सांळुके सह त्यांच्या सदस्यांनी या उपक्रम यशस्वी ते साठी परिश्रम घेतले.
0 Comments