केमिस्ट भवन येथे स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण

सोलापूर दि.१७(क.वृ.): सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने केमिस्ट भवन सोलापूर येथे ७४ वा स्वातंत्र्य दिना निमित्त जिल्हा उपाध्यक्ष सिद्धेश्वर घाळे यांच्या हस्ते ध्वजारोहणा करण्यात आला.
यावेळी जिल्हा अध्यक्ष बसवराज मणूरे,सचिव राजशेखर बारोळे,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भगत,माजी जिल्हा अध्यक्ष कय्यूम इनामदार व मनिष बलदवा,सहसचिव राजेंद्रसिंग बोम्बरा आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सोलापूर जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बंधू-भगिनींना ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
0 Comments