कोविड वारीयर्स संतोष करांडे व विशाल मोरे यांचा कोळा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार संपन्न
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला पोलीस ठाणे परिसरात कोव्हिडं 19 विषाणूच्या पादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदी च्या काळात पोलीस दलास कोव्हिडं वारीयर्स म्हणून मदत केल्या बद्दल,कोविड वारीयर्स संतोष करांडे,व विशाल मोरे याना
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्रशस्तीपत्र मिळाल्याबद्दल कोळा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला,यावेळी सरपंच शहाजी हातेकर, तलाठी काटकर भाऊसाहेब, पोलीस पाटील प्रवीण हातेकर, पोलीस पाटील मदन आलदर,ग्रा ,सदस्य विजय आलदर,फिरोज अत्तार सर,राजेंद्र जाधव,आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments