शहरातील कोवीड उपचार केंद्र व काॅरटाईन केलेल्या नागरिकांना भोजन देवुन त्यांना लवकर बरे व्हा असा दिलासा दिला.
तुळजापूर - शिवसेना मिञ परिवाराचा वतीने
शहरातील कोवीड उपचार केंद्र व काॅरटाईन केलेल्या नागरिकांना भोजन देवुन त्यांना लवकर बरे व्हा असा दिलासा दिला.
या उपक्रम चा शुभारंभ शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदमअर्जुन साळुंखे,यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले,तसेच यावेळी उपचार केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, दिनेश रसाळ,चेतन बंडगर,शंकर गव्हाणे,रोहित नागनाथराव चव्हाण,बालाजी पांचाळ,सिद्राम कारभारी,उपस्थित होते.या उपक्रम बाबतीत बोलताना रोहीत चव्हाण म्हणाले कि ऐंशी टक्के समाजकिरण वीस टक्के राजकारण या शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या शिकवणचा आर्दश समोर ठेवुन हा उपक्रम राबवला असुन कोरोना ग्रस्त यांना माणसिक आधार देणे गरजेचे होते या अनुषंगाने माणुसकि नात्याने हा उपक्रम घेतल्याचै सांगितले या पुढे ही असेच सामाजिक उपक्रम घेणार असल्याचे म्हणाले .
0 Comments