Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रावाण मासावर ही कोरोना संकट

                   श्रावाण मासावर ही कोरोना संकट 

तुळजापूर - हिंदू धर्मियांचा दृष्टीने देवतांची पुजाअर्चा करण्यासाठी पविञ मानल्या जाणाऱ्या श्रावण माहिनात मंदीरामध्ये कोरोना पार्श्वभूमीवर  गर्दी टाळण्यासाठी पाच पेक्षा अधिक  संखेने मंदीरात भाविकांना  गर्दी  करण्यास  प्रशाषणाने प्रतिबंध केल्याने यंदा श्रावणमासात भक्तांना घरीच पुजाअर्चा  करावे लागणार आहे.

श्रावण मासात  ग्रामदेवतांची पुजा अर्चा करण्यासाठी भाविक मोठ्या संखेने मंदीरांन मध्ये गर्दी करतात यंदा माञ कोरोना पार्श्वभूमीवर श्रावण मासात धार्मिक क्षेत्र उघडण्यात येवु नये असा आदेश काढल्याने श्रावण मासात विविध देवतांचे मंदीरात जावुन दर्शन घेणे पुजाअर्चा करणे यावर मर्यादा येणार आहेत
या बाबतीत अधिक माहीतीअशीकी सध्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येण्या ऐवजी वाढत च आहे कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा जिल्हा अधिकारी यांनी जा क्र 2020/उपचिटणीस/एमऐजी-3/सीआर -26 दि
2/7/2020 अन्वय फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम  144(1)(3)अन्वय हे दिनांक 22/7/2020पासुन ते 31जुलै 2020 पर्यत संपुर्ण जिल्हयाचा कार्यक्षेञात पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना ऐकञ येण्यास जमावबंदी आदेश लागू केला आहे. व पुढील आदैश येईपर्यंत कोणतेही धार्मिक क्षेत्र उघडण्यात येवु नये असे आदैश देण्यात आलेले आहेत.
मंदीरांन मध्ये पुजारी वर्गाने पाच पेक्षा अधिक व्यक्ती न जमवता कमी व्यक्ती चा मदतीने सामाजिक अंतर ठेवुन मास्क घालुन दैनंदिन पुजि विधी पार पाडव्यात  मंदीरात गर्दी झाल्यास आपणास जबाबदार धरुन आपणावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा ईषारा वजा नोटीस सी आर पी सी कलम 149 प्रमाणे बजावल्या आहेत.

तुळजापूर पंचक्रोषीतील चार मंदीर पुजि-यांना नोटीस!
तिर्थक्षेञ तुळजापूर पोलिस स्टेशन अंतर्गत चार मंदीराचा पुजा-यांना पोलिस प्रशाषाणाने गर्दी होवु नये या करण्यासाठी उपाययोजना करण्याचा सुचना नोटीस देवुन दिल्याची माहीती पो नि हर्षवर्धन गवळी यांनी दिली यात सिंदफळ स्थित मुदगुलेश्वर बारुळचे बाळेश्वर शंभु महादेव सांगवी मार्डी येथील मंदीरांचा समावेश आहे.

तिर्थब्रुद्रुक स्थित नागोबा मंंदीरात  विश्वस्तांनी स्वताहुन श्रावाणात भाविकांनी गर्दी करु नका अशी माहीती  प्रसिद्धी पञक काढुन दिली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments