गरजू, गरीब नागरिकांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 16, 2020

गरजू, गरीब नागरिकांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार

गरजू, गरीब नागरिकांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार



सोलापूर, दि.१६(क.वृ.): सोलापूर शहरात कोरोना साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांची संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये शहरातील गरजू, गरीब, निराधार, दिव्यांग व्यक्तींना तयार अन्न पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला स्वयंसेवी  आणि सामाजिक संस्था मदत करणार आहेत. संस्थांची नावे आणि संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे.

अक्र
स्वयंसेवी संस्थेचे नाव
संपर्क क्रमांक
1
केअर ऑफ पीस, सोलापूर
9423326624
2
टायगर ग्रुप, सोलापूर
8329260974
3
जनाधार फाऊंडेशन, सोलापूर
9595152589
4
संभव फाऊंडेशन, सोलापूर
9765065098
5
प्रार्थना फाऊंडेशन, सोलापूर
9545992026
6
उद्योगवर्धिनी, सोलापूर
9422069455
7
राहत स्वयंम सहाय्यत महिला सामाजिक संस्था, सोलापूर
9890257310
8
आस्था रोटी बँक, सोलापूर
9422644555
9
अन्नपूर्ण संचलित जयहिंद फूड बँक, सोलापूर
9665808571
10
सोलापूर सामाजिक संस्था, सोलापूर
9921340053

गरजूंनी या संस्थांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages