बँका व भाजीविक्री बंद !
रुग्णाची गैरसोय टाळण्यासाठी आनंद कंदले वतीने मोफत रिक्षासेवा!
तुळजापूर - तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोना रोखण्यासाठी नगरपरिषद ने बुधवार दि22ते26 या कालावधीत पुकारलेल्या जनता कर्फ्यु यशस्वी करुन कोरोना साखळी तोडण्यासाठी जय्यत तयारी केली आहे..
यात शहरातील पंधरा बँका व भाजीपाला कृषी दुकाने पेट्रोल पंप ही बंद राहणार असल्याने हा जनता कर्फ्यु कोरोना साखळी निश्चित पणे तोडेल असा विश्वास नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केला आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूरात आठ ते दहा रुग्ण आज पर्यत आढळले असुन स्थानिक दोन जणांचा मुत्यु कोरोना मुळे झाला आहे त्यामुळे कोरोना ची साखळी रोखण्यासाठी सर्वांना विश्वासात घेवुन शहरवासिंयांना पुर्व तयारी साठी वेळ देवुन हा जनता कर्फ्यु पुकारला असुन
हा जनता कर्फ्यु निश्चित च कडक राहणार आहे .
या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील रुग्णालय रुग्णालय परिसरातील औषध दुकाने पेपर वितरण हे सुरु असणार आहेत.
रुग्णांची गैरसोय होवु नये म्हणून सामाजिक कार्यकते आनंद कंदले व आनंद दादा मिञ मंडळाचा वतीने पाच दिवस रुग्णांना दवाखाना ते घर अशी रुग्ण सेवा मोफत दिली जाणार आहे.
लाँकडाऊन काळात मोफत रुग्णांनसाठी रिक्षा सेवा
लाँक डाऊन* काळात तुळजापुर शहरातील नागरीकांसाठी *आनंद दादा कंदले मित्र मंडळाच्या* वतीने रुग्णालयात जाणे साठी व रुग्णालयातुन घरी जाणे साठी मोफत आँटो रिक्षा सुविधा उपलब्ध करुन दिली असुन याचा शुभारंभ .
नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी , आनंद कंदलृ विजय कंदले, नागेश नाईक, नानासाहेब लोंढे, राहुल खपले, अभिजित कदम, रत्नदीप भोसले,दत्ता राठोड, राम जाधव, सुरज गाडे, सुलेमान शेख, ओंकार इगवे, अदि उपस्थितीत होते
0 Comments