राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 21, 2020

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


मुंबई दि.21(क.वृ.):आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथील हिरवळीवर आयोजित योगवर्गात सहभागी होऊन योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग घेतला.
करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर  योग वर्गामध्ये उपस्थितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर योग्य खबरदारी घेण्यात आली.
सांताक्रूझमुंबई येथील द योग इन्स्टिट्युट’ या संस्थेच्या वतीने योगवर्गाचे आयोजन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages