च‍िडगुपकर हॉस्प‍िटलच्या आठ जणांव‍िरुध्द गुन्हा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 16, 2020

च‍िडगुपकर हॉस्प‍िटलच्या आठ जणांव‍िरुध्द गुन्हा

च‍िडगुपकर हॉस्प‍िटलच्या आठ जणांव‍िरुध्द गुन्हा



सोलापूर (क.वृ.):- कोरोना बाध‍ित रुग्णांना गैरहजर राहून उपचार नाकारणाऱ्या च‍िडगुपकर हॉस्प‍िटलमधील वैद्यकीय अध‍िकारी आण‍ि कर्मचारी अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.  कोव‍िड 19 संन‍ियंत्रण अध‍िकारी धनराज पांडे यांनी ही माह‍िती द‍िली.
   पांडे यांनी सांग‍ितले की, च‍िडगुपकर हॉस्प‍िटलमधील तीन डॉक्टर आण‍ि पाच कर्मचारी आज दवाखान्यात गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले.  त्यामध्ये डॉ. प्रांजल सव्वालाखे, डॉ. ऋषभ मंडलेचा, डॉ. व‍िश्वनाथ ब‍िराजदार, रेश्मा सुरवसे, तनुजा मेंडापुरे, काजल सुरवसे, महेश मोन, व‍िजय जाधव यांचा समावेश आहे.  या सर्वांव‍िरुध्द फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये कलम 122, 51 ब, 57, 269 आणि 336 यांच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages