वंचित बहुजन आघाडी यांच्यावतीने संभाजीराजे जयंती साजरी
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] छत्रपती संभाजीराजे यांच्या यांच्या ३६३व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे गोरख( बप्पा)देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव विशाल नवगिरे, ता. उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, ता. युवक महासचिव शरद बनसोडे, टेंभुर्णी शहराध्यक्ष विशाल मिसाळ, उपाध्यक्ष गणेश खरात, राहुल चव्हाण , प्रा. युवराज वजाळे , नाथा सावंत, अविनाशजी लोंढे,Adv. जुगल खरात, विशाल लोंढे, स्वाभिमानी युवा मंच चे सत्यवान हांडे, राम नवगिरे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी येथील भाजी मंडई येथे व्यापारी व ग्राहक यांना मास्कचे वाटप करुन कोरोनाविषयी सतर्कता पाळून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
0 Comments