Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी MIDC असोशिएशन यांच्या वतीने परप्रांतातील नागरीकांना जेवण

टेंभुर्णी  MIDC असोशिएशन यांच्या वतीने  परप्रांतातील नागरीकांना जेवण

टेंभुर्णी [प्रतिनिधी ] जगामध्ये कोरोनासारख्या रोगाने थैमान घातला असल्याने भारता भरोबर महाराष्ट्रात  लाॕकडाऊन झाल्यानंतर विविध शहरातून आपल्या गावाकडे जाणाऱ्या लोकांची टेंभुर्णी  येथे शासनाच्या वतीने 80 ते 90 महिला व पुरुष लोकांची तात्पुरत्या निवासाची सोय टेंभुर्णी येथे करण्यात आली त्या नागरिकांना दि .१०/४/२०२० रोजी संध्याकाळी ७ वाजता इंडस्ट्रीयल असोशिएशन ऑफ टेभुर्णी यांनी जेवनाची व्यवस्था केली . यावेळी आपले गावचे जेष्ठ  पत्रकार  सदाशिव पवार ( आण्णा ), सतिश चांदगुडे साहेब , गणेश चौगुले,  यांच्या उपस्थितीत व . उदयोजक  अमोल जगदाळे यांच्या मार्गदर्शनाने तसेच राजेंद ढेकणे MIDC अध्यक्ष ,राजु येवले  उपाध्यक्ष , प्रविण खांडेकर सचिव , तसेच सदस्य सतोष जाधव, दत्तात्रय काळे , अनिल घोळवे साहेब, बबलु तोडकर, तसेच किशोर भोर , काळे साहेब जेवन बनवुन देणारे धर्मराज कुठे हे उपस्थित होते .
Reactions

Post a Comment

0 Comments