कोरोना प्रतिबंधात्मक कामकाजासाठी विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती
शहरात अन्न पाकीटे उपलब्ध करण्याची
जबाबदारी गजानन गुरव यांच्याकडे
सोलापूर, दि. 10 - कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध आणि अनुषांगिक कामकाजाबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विविध अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे सोलापूर शहरात अन्न आणि अन्न पाकिटे उपलब्ध करून देणे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांच्याकडे शहर आणि जिल्ह्यात अन्न धान्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
अधिकारी नाव, विभाग,सोपवलेली जबाबदारी, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे - 1) श्री. शैलेश सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी महसूल विभाग- कामगार कारखाने व त्यासंबंधीच्या अडी अडचणी दूर करणे(7588327994) 2) श्री. दिपक शिंदे, उपजिल्हाधिकारी महसूल विभाग - कामगारांना ठेवण्यात आलेले कक्ष व त्यासंबंधीच्या अडीअडचणी दूर करणे(9960600975) 3) श्री. गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी महसूल विभाग- सोलापूर शहरात अन्न व अन्न पाकीटे उपलब्ध करुन देणे (9822807711) 4) श्री. उत्तम पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी- शहर व जिल्ह्यात अन्नधान्य पुरवठा करणे(9822990907) 5) श्री. अनिल कारंडे, उपजिल्हाधिकारी महसूल विभाग - विषाणू संसर्ग संशयित रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्याचे ट्रेसिंग करणे ( 9422624648) 6) श्री. मोहन शेगर, अतिरिक्त जिल्हा श्ल्य चिकीत्सक सोलापूर - कोरोना उपचार कक्ष व अलगीकरण कक्षाबाबतची सर्व कार्यवाही (9850362991) 7) श्री. राजेश चौगुले, वैद्यकीय अधिकारी जिल्हा शल्यचिकीत्सक- सिव्हील हॉस्पीटल मधील वैद्यकीय उपचार केंद्र (9420761286) 8) श्री. कैलास आढे, सहा. आयुक्त समाजकल्याण- सोलापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांना अन्न पुरवठा व वैद्यकीय मदत व जीवनावश्यक वस्तु पुरविणे(9637828341) 9) श्री. हेमंत निकम, उपविभागीय अधिकारी- सोलापूर क्रमांक 1, सोलापूर उत्तर व बार्शी तालुक्याचे समन्वय (9689931121) 10) श्रीमती ज्योती पाटील, उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 2- दक्षिण सोलापूर, अक्क्लकोट, मंद्रुप तालुक्याचे समन्वय (9850041232) 11) श्रीमती ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी, माढ- करमाळा, माढा तालुक्याचे समन्वय (9168404180) 12) श्री. सचिन ढोले, उपविभागीय अधिकारी पंढरपूर- पंढरपूर, मोहोळ तालुक्याचे समन्वय (9930388277) 13) श्री. उदयसिंह भोसले, उपविभागीय अधिकारी मंगळवेढा- मंगळवेढा, सोगोला तालुक्याचे समन्वय (9423990099) 14) श्रीमती शमा ढोक-पवार, उपविभागीय अधिकारी माळशिरस-माळशिरस तालुक्याचे समन्वय ( 9604400490).
तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाकरीता समन्वय अधिकारी पुढीलप्रमाणे- 1) श्री. जयवंत पाटील, तहसिलदार उत्तर सोलापूर (982372274) 2) श्री. प्रदिप शेलार, तहसिलदार बार्शी (9881977866) 3) श्रीमती अंजली मरोड, तहसिलदार अक्कलकोट, ( 9921948007) 4) श्री. अमोल कुंभार, तहसिलदार दक्षिण सोलापूर (7249052004) 5) श्रीमती उज्वला सोरटे, अपर तहसिलदार मंद्रुप ( 8329837650) 6) श्री. राजेश चव्हाण, तहसिलदार माढा ( 9028861778) 7) श्री. समीर माने, तहसिलदार करमाळा (9405860348) 8) श्री. जीवन बनसोडे, तहसिलदार मोहोळ (9764007579) 9) श्रीमती वैशाली वाघमारे, तहसिलदार पंढरपूर (9881791009) 10) श्री. योगेश खरमाटे, तहसिलदार सांगोला (9765599599) 11) श्री. स्वप्नील रावडे, तहसिलदार मंगळवेढा ( 7385764330) 12) श्री. अभिजीत पाटील, तहसिलदार माळशिरस (7719955850).
0 Comments