कोरोनाच्या लढाईसाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचा-यांकडून एक दिवसाचा पगार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 3, 2020

कोरोनाच्या लढाईसाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचा-यांकडून एक दिवसाचा पगार

कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 
कर्मचा-यांकडून एक दिवसाचा पगार



 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचा-यांनी आपले एक दिवसाचे वेतन कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी दिले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 12 लाख 21 हजार 253 रुपयांची मदत कर्मचा-यांनी दिली. बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे हा धनादेश सुपुर्द केला. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages