सुधारित - जाहिर आवाहन जाहिरात
कोरोना - जाहिर आवाहन विषयावरील
240 चौ.से.मी. आकाराची कृष्णधवल जाहिरात काल पाठविण्यात आली होती. ज्या दैनिकांनी सदर जाहिरात दि. 7 एप्रिल 2020 रोजी
प्रसिध्दी केली नाही त्यांना सुधारित मसूदा पाठविण्यात येत आहे. सदर दैनिकांनी दि.
8 एप्रिल 2020 रोजी सुधारित जाहिरात 240 चौ.से.मी. (कृष्णधवल) एकदाच प्रसिध्द करावी.
या जाहिरातीवर होणा-या खर्चाची
देयके मा. जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या
कार्यालयास पाठविण्यात यावीत. त्याबाबतचे आदेश नंतर मिळतील.
0 Comments