*टेंभुर्णी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने अन्नदान*
टेंभुर्णी ; (कोरोना) रोगामुळे भारत बंद आहे व परराज्यातील मजुर हे महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये मोलमजुरी करुन राहत होते. बंद पुकारला नंतर ते लोकआपल्या राज्यात परत पाई निघाले होते. परंतु शासनाने या लोकांना ज्या ठीकाणीआहे तेथेच राहण्यासाठी व्यवस्था केली.त्याअनुषंगाने टेंभुर्णी शहरात संतरोहिदास आश्रमशाळा येथे 84 नागरिकाची राहण्याची व्यवस्था केली आहे.त्याअनुषंगाने दोन दिवस सकाळचा नाष्टा व चहा टेंभुर्णी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आला यावेळी*
यावेळी टेंभुर्णी शहरचे मंडल अधिकारी मनिषा लकडे मॅडम ऋषिकेश बोबडे, मुस्लिम समाज्याचे सिराज तांबोळी,फिरोज तांबोळी,आजहर तांबोळी,आरिफ सर, ईरफान रस्तापुरे,रियाज सय्यद,जावेद तांबोळी,हारुन शेख,ईरफान हिरापुरे,शाबाज शेख,मुज्जू मुलाणी,मुज्ज्फर मुलाणी.साहिल तांबोळी, उपस्थित होते*
0 Comments