*टेंभुर्णी जि प गटातील तीनशे गरीब कुटुंबांना पाटील यांनी केले धान्य वाटप*
टेंभुर्णी जगामध्ये मध्ये कोरोनासारख्या रोगाने धुमाकुळ घातला असतांना कोरोनाला रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसासाठी लाँगडाऊनची घोषणा केल्यांने याचा फटका गोरगरीब मजुरांना पडला असुन शासनाने आद्याप ही कुठलीच मदत न केल्यांने टेंभुर्णी जि.प गटातील 300 कुठुंबांना स्वःता च्या खर्चाने
7 किलो गहू व 2 किलो तांदुळ वाटप शनिवार सकाळी 11वाजता
भिमानगर येथे माजी कृषी सभापती संजय पाटील भिमानगर कर यांच्या हस्ते करण्यात आले या पुढे आजुन धान्या लागले तरी मी पुरवायला तयार आहे एक ही मोलमजूरी करणाऱ्या कुठुंबांना मी उपाशी ठेवणार नाही 14 एप्रिल नंतर लाँगडाऊनची घोषणा झाली तर शासनाला या भागातील गरीब कुठूंबांना मदत मिळऊन देणार तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरबूज,कलिंगड,केळी ,चे लाँगडाऊनमुळे लुसकान होत आहे त्या शेतकऱ्यांला शासनाकडून मदत मिळऊन देणार असल्याचे संजय पाटीय यांनी सांगीतले
या वेळी कारखाण्याचे संचालक , वेताळ अण्णा जाधव , रमेश नाना पाटील ,विलास जाधव माजी सरपंच,प्रशांत पाटील माजी सरपंच ,नितीन मस्के,कृष्णात, शिंदे, चव्हाण तलाठी,दादराम गुटाळ,श्रीकांत ढगे ,उपसरपंच , सागर पाटील ग्रा पं सदस्य ,राजेंद्र पाटील ,पंडित पाटील, नेताजी चंमरे,रावसाहेब देशमुख ,धनंजय तंबीले, मदने पाटील , पी बी पाटील , विक्रांत पाटील, अक्षय पाटील , तानाजी गायकवाड, साहेबराव जाधव, राजू सरवदे राजू बनसोडे ,मल्हारी गवळी आदी उलस्थित होते.

0 Comments