- Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 17, 2020



कोरोना महामारीमुळे सोलापूर शहरात लॉक डाऊन मध्ये घरांत बसून असणाऱ्या व मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून वरलेगावं या 900 लोकसंख्येच्या छोट्या गावांमधून सामाजिक बांधिलकी जोपासना करत गावकऱ्यांनी गावातून धान्य गोळा करून दक्षिण चे तहसील कार्यालयात जमा केले यामध्ये सुमारे  850 किलो ज्वारी व 190 किलो गहू जमा करण्यात आला होता , या मध्ये सरपंच सौ. सुशिला भगत , ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले , तलाठी अनिल भोसले, कृषिसेवक अमोल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ  बालाजी कवडे , राजू काटकर , विकास लक्के , अकलाख शेख, सुधाकर माळगे पाटील परमेश्वर  मळगे आणि गोरख सुतार यांनी धान्य गोळा करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. सर्वांनी गावकऱ्यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages