२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह ;कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ नाही
सोलापुरात आज दुपारी बारा वाजेपर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत कोणतीही वाढ नाही जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदन.
कालपर्यंत १२ रुग्ण कोरोना बाधित पॉझिटिव मिळाले होते यातील एक मृत तर 11 जणांवर उपचार सुरू आहेत. आज यात कोणतीही वाढ झालेली नाही . आज 25 जणांचे अहवाल प्राप्त झाले हे सर्व कोरोना निगेटिव्ह आहेत .

No comments:
Post a Comment