Hot Posts

6/recent/ticker-posts

शंकरनगर येथे 21 कुटुंबांना शिधा वाटप

शंकरनगर येथे 21 कुटुंबांना शिधा वाटप

अकलूज : शंकरनगर येथील सुनयनानगर परिसरात डॉ.बाबासाहेब अंबेडकर यांचे जयंती निमित्त व कै. रामचंद्र तायप्पा कांबळे यांचे स्मृती प्रित्यर्थ गरजू कुटूंबांना गृहउपयोगी धान्याचे (शिधा) वाटप करण्यात आले.
शंकरनगर परिसरातील सुनयनानगर वसाहती मधील  गरीब व गरजू कुटूंबना  डॉ.बाबासाहेब अंबेडकर यांचे जयंती चे औचित्य साधून व कै. रामचंद्र तायाप्पा कांबळे यांचे स्मृती प्रित्यर्थ 25 कुटूंबना 5 की.गहू 2 की.तांदूळ 1 की साखर ,1 किलो तेल, चहा,साबण,तिखट,मीठ अश्या गृह उपयोगी वस्तूचे किट तयार करून प्रकाश रामचंद्र कांबळे (गुरुजी) व श्रीमती पद्मिमिनी रामचंद्र कांबळे यांचे हस्ते वाटप करणेत आले.
Reactions

Post a Comment

0 Comments