BREAKING : सांगलीत आढळले १२ नवे करोनाग्रस्त, महाराष्ट्रातली रुग्णसंख्या १४७
सांगलीत १२ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या ही १४७ वर पोहचली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारी ही बातमी आहे असंच म्हणता येईल. सांगलीत १२ जणांची करोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. इतरांच्या संपर्कात आल्याने या १२ जणांना करोनाची लागण झाली आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. आपण घरात बसलो नाही तर करोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढण्याचा धोका आहे.
0 Comments