रोटरी क्लब, टेंभुर्णी कडून रक्तदान शिबिराचे आयोजन
टेंभुर्णी (प्रतिनिधी) - येथील रोटरी क्लब, टेंभुर्णी ने शासनाच्या रक्तदान करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दि 30 मार्च रोजी सोमवारी सकाळी 10 ते 4 वाजे पर्यंत रक्त संकलन करणार आहेत या साठी रोटरी क्लब टेंभुर्णी तर्फे अभिनव संकल्पना राबविण्यात येणार आहे ज्या रक्त दात्यांना रक्तदान कारवायांचे आहे त्यांनी रोटरी क्लब,टेंभुर्णी ला खाली दिलेल्या मोबाईल क्रमांक वर संपर्क करायचा आहे आपले नाव नोंदणी केल्या नंतर आपले घरा जवळ रक्त संकलन साठी रक्तपेढी आपल्या रक्त संकलन व्हॅन सह येणार आहे त्यामुळे मूळे त्यामुळे गर्दी होणार नाही तशी दक्षता ही घेतली जाणार आहे अशी माहिती प्रकल्प प्रमुख संदीप जाधव व नागेश कल्याणी यांनी दिली.
तरी या संकटकाळा मध्ये नागरिकांनी निःसंकोचपणे रक्तदान करावे असे आवाहन क्लब तर्फे अध्यक्ष रो. मुकुंद अटकळे यांनी केले आहे.रक्तदान करण्यासाठी संपर्क
संपर्क क्रमांक-
रो.संदीप जाधव-9975117330,
रो.नागेश कल्याणी-9422462083
0 Comments