कै.बलभिम कोंडीबा कदम याचं दुःखद निधन
मोहोळ तालुक्यातील अनगर गावचे सुपुत्र व उद्योगपतीा रामभाऊ कदम यांचे वडील कै.बलभिम कोंडीबा कदम याचं दुःखद निधन झाले असून त्याच्यावर बुधवार दि. 31/3/2020 रोजी सकाळी 10 वा अंतिम संस्कार अनगर येथे करण्यात आले. अंतविधीसाठी माजी आमदार राजन पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सामाजिक अंतर ठेवून जमा झाले होते.
कै.बलभिम कोंडीबा कदम यांच्या पश्चात मुलं, मुली व नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments