तुळजापूर, कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन सुनिल मधुकरराव चव्हाण यांनी 30 मार्च रोजी कोरोना व्हायरस या आजारामुळे कोणतेही कार्यक्रम न करता गरजू लोकांना कोरोना व्हायरसच्या गंभीर आजाराच्या परिस्थितीत मदत करण्याच्या आव्हान करण्यात आले आहे याच आव्हानास प्रतिसाद देत तुळजापूर शहरातील कार्यसम्राट नगरसेवक अशी ओळख असलेले वार्ड क्रमांक चारचे काॅग्रेसचे नगरसेवक सुनील पिंटू रोचकरी यांनी गरजू लोकांना दैनंदिन जीवनाश्यक वस्तू देऊन मदतीचा हात दिला आहे.
सुनिल मधुकरराव चव्हाण यांचा सोमवारी तारीख 30 वाढदिवस आहे. कोरोना व्हायरसमुळे सध्या देशात लाॅकडाऊन आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील सामान्य गोरगरीब नागरीक हवालदील झालेला आहे. सुनील चव्हाण यांनी कार्यकत्यांना वाढदिवसानिमित्त कोणत्याही बाबींवर खर्च न करता तसेच हार फुले याचा कोठेही वापर करू नये अश्या प्रकारचे आवाहन कार्यकत्यांना केले होते. तसेच शुभेच्छा देण्याऐवजी गरजूंना मदत केलेल्या शुभेच्छा कायमस्वरूपी लक्षात राहतील असेही आवाहन केले आहे. त्या पाश्वभूमीवर नगरसेवक सुनील पिंटू रोचकरी यांनी प्रभागामधील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू, किराणा साहित्य याचे वितरण केले. नगरसेवक सुनिल पिंटू रोचकरी यांचे अनेकांनी कौतुक केले आहे. तुळजापूर शहरातील वाॅड॔ क्रमांक 4 मधील दोन हजार नागरिकांना नगरसेवक सुनिल क रोचकरी यांनी मास्कचे वाटप केलेले आहे यावेळी नगरसेवक सुनिल पिंटू रोचकरी,करण साळुंके,शिवाजी अमृतराव,सुदर्शन वाघमारे,सुहास गायकवाड,राहुल भालेकर,विशाल रोचकरी,सचिन सुरवसे,किरण पाठक,पुरंजन कोंडो,बंटी कदम,रोहित देशपांडे,अथर्व पाटील, विनित रोचकरी इ. उपस्थित होते

0 Comments