उज्वला देवकर महाराष्ट्र दिपस्तंभ सेवा पूरस्काराने सन्मानित
अकलुज ( प्रतिनिधी) शंकरनगर अकलुज येथील शिक्षिका उज्वला दत्ताञय
देवकर यांना नाशिक येथील अशियाई कला साहित्य सामाजिक दीपस्तंभ संमेलन वतीने दिला
जाणार पूरस्कार मिळाला आहे. कला साहित्य समाज उद्योग शिक्षण युवक
सांस्कृतिक अशा क्षेञातील कार्यात असामान्य वाटचाल करणाऱ्या व्यक्तीचा व
संस्थेचा सन्मान सोहळा संपन्न झाला.परशूराम साई खेडकर नाट्य मंदिर टिळक पथ नेहरु
गार्डनजवळ नाशिकशहर येथे प्रसिद्ध सिने अभिनेञी वर्षा उसगांवकर व अध्यक्ष निवड
समिती आशियाई कला साहित्य सामाजिक दिपस्तंभ संमेलन सोपानदेव पाटील यांचे हस्ते
देण्यात आला.उज्वला देवकर यां शिक्षण प्रसारंक मंडळ अकलुज संस्थेमध्ये शिक्षिका
म्हणून काम पाहत आहेत.शि.प.मंचे सभापती जयसिंह मोहिते पाटील संचालक संग्रामसिंह
मोहिते पाटील संचालिका स्वंरुपाराणी मोहिते पाटील सचिव अभिजित रनवरे सहसचिव
हर्षवर्धन खराडे पाटील व प्रशालेचे मुख्याध्यपंक शिक्षिक मिञ परिवार यांचे कडून
उज्वला देवकर यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments