ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स च्या वतीने स्पर्धेच आयोजन.
ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब,बार्शी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त धावण्यांच्या स्पर्धा अयोजित करण्यात आल्या.या वेळी दोनशे मुल आणि मुलींनी या वेळी सहभाग घेतला या स्पर्धेचे उदघाटन दिनानाथ काटकर,उल्हास झालटे, अॅड. सुहास कांबळे, अजय पाटील,वैभव पाटील, प्रवीण करंजकर,संतोष मन्ने, अल्ताफ भाई शेख, संभाजी सोनवणे ,बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर सुरेश पांडे साहेब, मनिष चव्हाण,प्रल्हाद गायकवाड ,अमित रुणवाल , जगताप साहेब ,सुधीर वाघमारे सर, मान्यवरांच्या उपस्थितत संपन्न झाले.स्पर्धा परीक्षक म्हणून दयानंद रेवडकर सर यांनी काम पाहिले आहे .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष- भगवान जाधव सर ,सविता जाधव,गणेश रोडे,रितेश जानरा,सुरेश चिकणे ,कु.साक्षी अंकुशराव, महेश राऊत आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments