वैराग येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा होणार, ,
वैराग, ता. १७ (वार्ताहार) वैराग ( ता. बार्शी ) येथील आण्णा ग्रुपच्या वतीने ''छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा १९ फेब्रूवारी ते २१ फेब्रुवारी असा'' तीन दिवसात मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती आण्णा ग्रुपचे संस्थापक वैजिनाथ आदमाने, मेजर जगन्नाथ आदमाने यांनी दिली. शिवजन्मोत्सव सोहळा 2020 रोजी सकाळी १९ फेब्रुवारी बुधवार तुळजापूर ते वैराग येथून शिवज्योत आणणे, छत्रपती शिवप्रतिमेची स्थापना व पूजन व सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे . व रात्री खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम प्रसिद्ध अभिनेता प्रदिप शिंदे यांच्या उपस्थिती लाभणार आहे,उद्घाटक रचनावहिनी संतोष निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे तर दुसऱ्या दिवशी २० फेबुवारी वार गुरुवार रोजी रात्री ८ वाजता शिवकीर्तनकार ह .भ.प. शितलताई साबळे, ( राहुरी ) यांचे किर्तन होणार आहे . तर तिसऱ्या दिवशी २१फेब्रुवारी वार शुक्रवार रोजी सकाळी भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. .यावेळी सतीश करंडे, ईस्माईल पटेल,जिन्नस उमाप, किरण वाघमारे, सचिन पानबुडे, महेश पन्हाळे, गणेश शिंदे, वैभव खेंदाड सोनू वाघ, लखन उगले, संग्राम शिखरे, आण्णा गाटे आण्णा पौळ, बंडू शिखरे, अमोल जगदाळे, , अविनाश पौळ, भैय्या पौळ, अनिल गाटे, नितीन जाधव, अमर पौळ तसेच आण्णा ग्रुपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments