Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. 

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त डफरीन चौक येथील कै.शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यास महापौर श्रीकांचनाताई यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली,नगरसेवक विनोद भोसले,जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे,सिद्राम अटेलुरू, वसंतराव पाटील ,प्रकाश यलगुलवार,अशोक कलशेट्टी, विजय पुकाळे,लखन गायकवाड, श्रीकांत घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. 

Reactions

Post a Comment

0 Comments