Hot Posts

6/recent/ticker-posts

चंद्रकांत येवलेसर यांच्या इच्छेनुसार देहदान

चंद्रकांत येवलेसर यांच्या इच्छेनुसार देहदान

सोलापूर येथील छत्रपती शिवाजी प्रशालेचे सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक के. चंद्रकांत भाऊराव येवलेसर यांचे रविवार दि. १६/०२/२०२० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यु समयी ते ८७ वर्षाचे होते. चंद्रकांत येवले हे सोलापूर जिल्हा शिक्षक परीषदेचे कार्यावाह होते. छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेचे त्यानी अनेक वर्षी काम केले. त्यांच्या इच्छेनुसार अश्विनी मेडीकल कॉलेज कुंभारी येथे देहदान केले आहे. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कॉन्ट्रैक्टर हेमंत येवले यांचे ते वडील होते.
Reactions

Post a Comment

0 Comments