सोलापूर महानगरपालिका
प्रेस नोट
सोलापूर दि.28/11/2019 - सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त सुपर मार्केट येथील त्यांच्या अर्धपुतळयास तसेच कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस मा.सभागृहनेता श्रीनिवास करली यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
याप्रसंगी गटनेता आनंद चंदनशिवे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, परिवहन सदस्य अशोक यनगट्टी, माजी उपमहापौर माणिकसिंग मौनावाले, माजी नगरसेविका कमरुनिसा बागवान, सुमन जाधव, संध्या काळे, ए.डी.चिन्नीवार, अनुपम शहा, गजानन केंगनाळकर, कोंडनताई काकडे, मुमताज तांबोळी, अनिल मस्के, नुरुअहमद नालवार, परशुराम सतारवाले, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, अशोक खडके, नागनाथ जाधव, परशुराम चाबुकस्वार आदि उपस्थित होते.
मा.संपादक,
दैनिक,---------------
उपरोक्त बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करणेस विंनती आहे.
जनसंपर्क अधिकारी, सो.म.पा.
0 Comments