कौठाळी गुरसाळे बंधार्याची अवस्था बिकट पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष-जनहित शेतकरी संघटना करणार आंदोलन
पंढरपूर/प्रतिनिधी - पावसाळा उलगडून दोन महिने होऊन सुद्धा संबंधित पाटबंधारे विभागातील अधिकार्यानी जानून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे कौठाळी गावातील सुमारे 100 ते 150 विद्यार्थी याच बंधार्यावरुन दररोज पायी प्रवास जीव मुठीत धरुण करत आहे, या बंधार्याच्या दोन्ही बाजूचे कट्टे वाहून गेल्याने वाहतुकी साठी हा बंधारा धोकादायक असून गावातील ग्रामस्थ विद्यार्थी यांचे अतोनात हाल होत आहे या अन्यायाची दखल तात्काळ घ्यावी अन्यथा आठव्या दिवशी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला असून जनहित शेतकरी संघटनेने वारंवार पत्र व्यवहार, आंदोलन करून.ह्याची नौद घेतली नाही.या बंधार्यावरुन काही दिवसात श्नी विठल सहकारी साखर कारखाण्याची ऊस वाहतूक या मार्गाने होणार आहे, परंतु बंधारा दुरुस्ती बाबत अधिकारी यांच्या कडून कोणतीही हालचाल काहीच दिसत नसल्याने शेतकरी ही चिंतेत आहे. लवकरात लवकर संबंधित अधिकार्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना कराव्यात अन्यथा जनहित शेतकरी संघटनेकडून तिव्र आंदोलन सुरू केले जाईल असे सांगितले आहे

No comments:
Post a Comment