Hot Posts

6/recent/ticker-posts

लोहटा पुर्व ता कळंब येथील असंख्य युवकांचा मनसेत जाहीर प्रवेश










लोहटा पुर्व ता कळंब येथील असंख्य युवकांचा मनसेत जाहीर प्रवेश 
कळंब :-  कळंब/  तालुक्यातील लोहटा पुर्व गावातील असंख्य युवकांनी मनसेचे जिल्ह्याचे जेष्ठ नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष अमरराजे कदम, बाळासाहेब कोठावळे यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून मनसेत दि २९ रोजी  जाहिर प्रवेश केला.सध्या महाराष्ट्रात इतर राजकीय पक्षावरती असणारा विश्वास नाहिसा होत चाललेला असताना मा.राजसाहेबां वरती  उस्मानाबाद जिल्ह्यात युवकांचा विश्वास निर्माण झाल्याने जिल्ह्यात मनसे पक्ष वाढिस लागलेला दिसून येत आहे.तुळजापूर तालुक्यात व कळंब तालुक्यात त्याची सुरूवात झालेली दिसून येत आहे.यावेळी लोहटा पुर्वचे दत्ता मोरे,प्रमोद तळनकर,अमोल वायकर,रणजीत कोळी,वैभव पवार,अभिजीत कांबळे,संजय कोळी,अभिजीत कदम,अशोक अभंग,ऋषीकेश पवार,सौरभ अभंग,अभिषेक शिंदे,लखन पवार,नारायण टोणगे,सलमान शेख,सुनिल टोणगे,वैभव पोतदार,विजय डोंगरे,ज्ञानेश्वर गवळी,अरबाज शेख,बाळासाहेब बोरगे,गोपाळ पवार,महादु रोडे,राम पवार,प्रशात चव्हाण,अरूण टोणगे,अभिजीत सरवदे,आण्णासाहेब मोरे,अमर डोलारे,रूपेश मायकर यांच्यासह असंख्य युवकांनी मनसेत जाहीर प्रवेश करण्यात आला.यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे जेष्ठ नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष अमरराजे कदम,बाळासाहेब कोठावळे,तालुकाध्यक्ष दत्ता घोगरे,कळंब शहराध्यक्ष पवनराजे वरपे,कळंब विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष दया कांबळे,उस्मानाबाद शहराध्यक्ष संजय पवार,तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत,तालुका उपाध्यक्ष सलीम औटी,उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments