Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रा सुहास पाटील यांचेकडून श्रवण यंत्राचे वाटप

टाकळी ( टें ) येथील शेतकर्‍यांना राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्स प्रा सुहास पाटील यांचेकडून श्रवण यंत्राचे वाटप ..
रयत क्रांती संघटनेचे संपर्क प्रमुख तथा राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्स प्रा सुहास पाटील यांचे कडून टाकळी (टें)ता.माढा येथील १)अर्जुन चोरमले २)  मोतीराम राजमाने ३) नाना ढोले ४) नागनाथ घाडगे ५) पांडुरंग कुंभार ६) किसन घाडगे ७) महादेव कांबळे आदी १० शेतकर्‍यांना कानातील श्रवणयंत्र देण्यात आले.श्रवणयंत्र कानात बसविल्यानंतर वरील शेतकर्‍यांना ठळक ऐकू आल्याने त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद गगनात मावेनासा झाला.या श्रवण यंत्राचे वाटप माळशिरस पं.स.सभापती वैष्णवीदेवी मोहीते पाटील व राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्स प्रा सुहास पाटील यांचे हस्ते वाटप करण्यात आले.श्रवण यंत्र मिळवून देण्यासाठी दादासाहेब कळसाईत यांनी प्रयत्न केले.यावेळी टाकळी (टें) च्या सरपंच योगीता सलगर,ऊपसरपंच विठ्ठल गायकवाड,ग्रां.पं.सदस्सा वैशाली कळसाईत,अमोल मस्के (शेवरे),ऊजनीचे माजी ऊपसरपंच कालीदास शिरतोडे,अशोक कळसाईत,हरी सलगर,मच्छिंद्र सलगर,ब्रम्हदेव माने,,अर्जुन चोरमले,अर्जुन चव्हाण,अशोक गायकवाड,दत्तु माने,बापु राजमाने,योगेश हुलगे,शिवदास राजमाने,अण्णा माने,बापू खताळ,रोहीत खंडागळे,पांडुरंग चव्हाण आदी ग्रामस्थ ऊपस्थित हो
Reactions

Post a Comment

0 Comments