दीपक साळुंखे यांचा राजीनामा,सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला आणखी एक धक्का.सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी आज आपल्याकडील पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे. दरम्यान दीपक साळुंखे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. युतीमध्ये सांगोल्याचे जागा शिवसेनेकडे आहे त्यामुळे साळुंखे हे शिवसेनेकडून सांगोल्यातून लढतील असे अपेक्षित आहे.
0 Comments