चांद्रयान मोहिमेत अखेरच्या क्षणी संपर्क तुटलेल्या लँडर विक्रम सापडलेभारताच्या चांद्रयान मोहिमेत अखेरच्या क्षणी संपर्क तुटलेल्या लँडर विक्रम सापडले असल्याची माहिती. इस्त्रोचे प्रमुख के. सिवान यांनी देशवासियांना दिली आनंदवार्ता..
भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेला अखेरच्या क्षणी अडथळा आला आणि लँडर विक्रम चंद्रापासून 2 किलोमीटर अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला होताचंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरनं विक्रम लँडरचे फोटो काढले असून विक्रमशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं के सिवन यांनी सांगितलं..
इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना अपेक्षित असं यश या मोहिमेला मिळालं नसलं तरी ही मोहिम अयशस्वी ठरली असं म्हणता येणार नाही..
0 Comments