शैला गोडसे यांची पंढरपूर-मंगळवेढ्यातुन उमेदवारी निश्चित..शिवसेनेच्या नेत्या आणि जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांची पंढरपूर मंगळवेढ्यातुन विधानसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आलीय. या मतदार संघातून केवळ त्यांचीच एकमेव मागणी असल्याने गोडसे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल असं निश्चित मानलं जात आहे.
0 Comments