शिक्षक हेच राष्ट्राचे शिल्पकार—कादर शेख*
साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेच्यावतीने पुरस्कार वितरण*
सोलापुर— विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमधे शिक्षकांचे मोलाचे योगदान असते.विद्यार्थी दशेतील संस्कार आयुष्यभर टिकतात.सुसंस्कारीत विद्यार्थी हे राष्टाृचे वैभव आहे.विद्यार्थी घडविताना नकळतपणे राष्टृ घडविण्याचे कार्य शिक्षकांकडुन घडते.त्यामुळे शिक्षक हे राष्टाृचे शिल्पकार आाहेत.असे मत म.न.पा.प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी व्यक्त केले.
साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कन्ना चौकातील तोगटवीर सांस्कृतिक भवन येथे पार पडला.यावेळी व्यासपीठावर नागनाथ कांबळे,चेअरमन अप्पाराव इटेकर,सुनिल चव्हाण,विरभद्र यादवाड,सचिन चौधरी,फरजाना मरतुरे,बंदेनवाज शेख,विनोद आगलावे,सोमेश्वर याबाजी,भिमराया कापसे,मुरलीधर कडलासकर,भाऊसाहेब मोरे,जयंत गायकवाड,आशा पाटील व राजकुमार शिंदे आदी होते.यावेळी उपक्रमशील मुख्याध्यापिका माया लष्करे,गुणवंत शिक्षिका पद्मिनी इंगळे,सेवाभावी लिपिक तिमण्णा माने,सेवाभावी सेवक यशवंत सरवदे तर साने गुरुजी आदर्श शाळा म्हणुन सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळेचा शाल,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.सभासदांच्या १० वी,१२ वीतील गुणवंत विद्याथ्यांना भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले.कर्जाची नियमित परतफेड करणार्या सभासदांना प्रोत्सहानपर धनादेश देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन अप्पाराव इटेकर यांनी केले.सुत्रसंचालन शीतल जालिमिंचे तर आभार सचिन चौधरी यांनी मानले.

0 Comments