राज्यपालांची लोकभवन निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 21, 2026

राज्यपालांची लोकभवन निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट

 

राज्यपालांची लोकभवन निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट




मुंबई(कटूसत्य वृत्त):-  राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन निवासी संकुलातील नवरात्रोत्सव मंडळाला भेट देऊन वाळकेश्वरच्या राजमातेचे दर्शन घेतले.

यावेळी राज्यपालांनी देवीची आरती केली आणि उपस्थितांशी संवाद साधला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages