अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई विमानतळावर केले स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 21, 2026

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई विमानतळावर केले स्वागत

 

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई विमानतळावर केले स्वागत





मुंबई(कटूसत्य वृत्त):-   अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नागराज नायडू काकानूर, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, मुंबई उपनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश मिसाळ, भारतातील अमेरिकेचे राजदूत, अमेरिकेचे महावाणिज्यदूत तसेच अमेरिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages