लता मंगेशकर यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त सोहळा संपन्न
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त रविवारी पुणे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सोहळा पार पडला.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी पुस्तक प्रकाशन सोहळा देखील संपन्न झाला.
कार्यक्रमात उपस्थितांनी लतादीदींच्या कालजयी आठवणींना उजाळा देत लतादिदी ना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार व रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment