कै विजय जाधव यांचे शोकसभे साठी सर्वच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर कडुन हळहळ व्यक्त! सोलापूरचा सर्वांगीण विकासासाठी साठी कायम स्वरुपी झटण्याचा केला मनोदय!
कै विजय जाधव यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले या प्रित्यर्थ समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती यांस शहर व जिल्हा मधुन विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून व सर्वंच स्तरावरुन भरपूर प्रतिसाद मिळाला.सोलापुर चे सर्वच क्षेत्रात जी अधोगती होत आहे ही होऊ नये ही विजयराव ची इच्छा होती ती पुर्ण करायची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे असे सर्वानी सांगितले.
पुढील विजयराव नसल्याने सोलापुर विकास मंच ची जी बौद्धिक हानी झाली ती भरून काढण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे,तसेच विजयराव चा जिथे अपघात झाला त्या रस्त्यावर गतीरोधक बसविण्याचे काम होणे आवश्यक आहे यामुळे पुढील काळात अपघात तरी होणार नाही आणि सदर रस्त्यास दिवंगत विजयराव जाधव यांचे नाव द्यावे ,तसेच सदर जो अपघात झाला आहे याची पण सखोल चौकशी होणे आवश्यक आहे असे मतही भरपूर लोकांनी व्यक्त केले आहे
तसेच सदर शोकसभेस दिवंगत विजयराव जाधव यांचे मातोश्री,भगिनी,मामा ,मामी इतर परीवार उपस्थित होते तसेच मिलिंद भोसले, प्रकाश कांबळे, शिवरत्न शेटे, भारत पाटील, जयश्री तासगावकर, गौरी आंबेकर, सुधा पाटील, शैलेंद्र क्षिरसागर, मनोज क्षीरसागर, सुहास भोसले योगीन गुर्जर, केतन शहा नरसिंग मेंगजी, गणेश पेनगोंडा ,
डॉ दिलीप बोर्डे, सूर्यकांत पारेकर, लिंगराज गुडूर ,
डॉ संदीप आडके, एडवोकेट राजन दीक्षीत राजेश खरात , रमेश तिवारी , विठ्ठल लहाने बागवान डोलाज , विजय बाहेती , धनश्री केळकर मधुसूदन गुंडेती, प्रशांत भोसले ,अशोक धुळगाव, प्रसन्न नाजरे ,अमोगसिद्ध कोरे, साहेबराव पाटील, मनोज गायकवाड ,प्रदीप शिर्के ,पंकज चिंदरकर, राजकुमार कोळी, सुमंग गोयल, डॉ बाहुबली दोशी, प्रतीक्षा जोशी, संतोष माने, बाळासाहेब मोरे ,जी के देशमुख, राजेंद्र बिराजदार, प्रीती गायकवाड, महेश चिंचोळे, नागेश राजगुरू, माऊली पवार, सचिन पवार ,रमेश वायचळ, घनश्याम दायमा, अतुल देशपांडे, मनोज देवकर, संतोष कांबळे, नागेश अकालदेवटे, प्रकाश भुतडा, शेखर बंगाळे, अर्जुन रामगीर, हुसेन नदाफ, डॉ, राजेश पडळकर, आनंद गायकवाड, अभिजीत मनमोहन, गुरुकुल गड्डम, पी आय महेश कराळे, महेश कासट, यशपाल चितापुरे, उदय चाकोते ,एडवोकेट खतीब वकील, सह विविध क्षेत्रातील तमाम सोलापूरकर व आदींची उपस्थित होती.

No comments:
Post a Comment