दक्षिण सोलापूर तालुका शिक्षक संघाचे "आचार्य दादासाहेब दोंदे गुणवंत शिक्षक" पुरस्कार जाहीर. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 26, 2026

दक्षिण सोलापूर तालुका शिक्षक संघाचे "आचार्य दादासाहेब दोंदे गुणवंत शिक्षक" पुरस्कार जाहीर.

 दक्षिण सोलापूर तालुका शिक्षक संघाचे "आचार्य दादासाहेब दोंदे गुणवंत शिक्षक" पुरस्कार जाहीर.




दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित मंद्रुप ची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा.
            दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडी यांच्या वतीने देण्यात येणारे यंदाचे “आचार्य दादासाहेब दोंदे गुणवंत शिक्षक पुरस्कार,आदर्श शाळा, गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार” जाहीर करण्यात आले. शिक्षक संघाचे अध्यक्ष महिबूबसाब सवार व मंद्रूप पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश कुंभार यांनी प्रसिद्धीस दिले.पुरस्काराचे यंदाचे १४ वे वर्ष असून पुरस्कार  वितरण समारंभ व मंद्रूप पतसंस्थेची सर्वसाधारण सभा *शनिवार दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता कटगेरी मंगल कार्यालय,ओम गर्जना चौकापुढे, रेणुका नगरी शिक्षक सोसायटी,जुळे सोलापूर* येथे संपन्न होणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती *सभापती श्री.रामप्पा चिवडशेट्टी (सावकार)* यांच्या शुभहस्ते, सेवानिवृत्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष *श्री.शिवानंद भरले* यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण होणार असून प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण सोलापूर पं.सं.चे सभापती *श्री.संदीप टेळे*,प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सदस्य *सौ.लक्ष्मीबाई पाटील* व गटशिक्षणाधिकारी दक्षिण सोलापूर श्रीमती *जयश्री सुतार*,तर प्रतिमापूजन गट विकास अधिकारी दक्षिण सोलापूर *श्री.मनोज राऊत* यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य सर्वश्री श्री.नेताजीभाऊ खंडागळे,मा.श्रुती भोरगुंडे,सोनाली कडते,सौ.सविता उंबरजे,सौ.वर्षा पटणे - उपसभापती, दक्षिण सोलापूर,पं.स.सदस्य सर्वश्री/सौ. सौ.शिल्पा बिराजदार,सौ.अंबिका पाटील,सौ.प्रियंका कुबसंगे, सौ.प्रियंका आसबे,सौ.अंबिका दुपारगुडे,श्री.मळसिध्द मुगळे,श्री.विजय राठोड,श्री.बलवान गोतसुर्वे,श्री.पंचप्पा धनशेट्टी,श्री.सुरज पाटील, श्री.गुरुबाळ सनके,श्री.मल्लिनाथ स्वामी,श्री.विरभद्र यादवाड,श्री.शिवाजी पाटील,श्री.सिध्दाराम कटगेरी,श्री.रेवणसिध्द हत्तुरे,श्री.राजकुमार बिज्जरगी, श्री.काळप्पा सुतार,श्री.बादशाह मुल्ला,श्री.सुभाष फुलारी, श्री.दयानंद वठारे,म.हयात पाटील,श्रीम.नजमुन्निसा मुजावर,श्री.सतीश वाले श्री.बालाजी गुरव आदी उपस्थित राहणार आहेत.
        दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकूण १३ केंद्रातून प्रत्येकी एक याप्रमाणे १३ शिक्षक उर्दू १ कन्नड १ अक्कलकोट तालुक्यातील १  अशा १६ शिक्षकांचा,केंद्र प्रमुख १, व २ गुणवंत अधिकारी व कर्मचारी व ४ शाळांचा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
*"आचार्य दादासाहेब दोंदे गुणवंत शिक्षक पुरस्काराने" यांचा होणार सन्मान...*
श्री.संतोषकुमार लाटे(शिंगडगाव),
श्रीम.मनिषा किशोर पाटील (दोड्डी-तांडा), श्रीम.जियाबानो जहीर अहमद रंगरेज (बोरामणी उर्दु), श्री.अप्पासाहेब बसवराज बिराजदार(विडी घरकुल ब मुली),अमरसिंग जयपालसिंग राजपूत(वडजी),श्रीम.संगीता शिवशंकर बिराजदार(इ.ल. तांडा),श्रीम.सुनिता प्रभाकर जाधव(होटगी),सौ.अर्चना जिवराज फुलारी (इंगळगी),दिलशाद रतनपाशा शेख (टाकळी नवा),श्री.रामसिंग तुकाराम पवार(होनमुर्गी),सौ.आशा बबन मुळीक (कंदलगाव), गुरुबाळा चंद्रशा बगले(लवंगी), श्री.आमसिद्ध विठ्ठल पुजारी (संगमेश्वर नगर-भंडारकवठे),गौराबाई काशिलिंग बंगले (शेगाव अक्कलकोट),विजय वसंत गेंगाणे (केंद्रप्रमुख कुंभारी)

*गुणवंत कर्मचारी*
श्री.तात्यासाहेब साहेबराव सातपुते
विषय साधनव्यक्ती पंचायत समिती दक्षिण सोलापूर
श्रीम.सना बेगम बशीर अहमद करजगी
कनिष्ठ सहाय्यक लेखा
जिल्हा परिषद सोलापूर


*“आदर्श शाळा” पुरस्कार प्राप्त शाळा--*
1) जि.प.प्राथमिक उर्दू शाळा,बोरामणी (बीट वळसंग)
2) जि.प.प्राथमिक मराठी शाळा यत्नाळ (बीट कुंभारी)
3)जि.प. प्राथमिक मराठी शाळा बरूर (बीट होटगी)
4) जि.प.प्राथमिक मराठी शाळा इंदिरानगर-मंद्रूप (बीट मंद्रूप)
        तसेच *सेवानिवृत्त शिक्षक बांधव व नूतन केंदाप्रमुख* यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.
           कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्याताई जगताप,मल्लिनाथ पुजारी,भिमराव पाटील,सिद्धाराम विजापूरे,पिरप्पा हडपद,सिद्धाराम स्वामी,डॉ.नागनाथ येवले,विनोद कोळी,चिंनगीबादशहा कोटनाळ,वसिम शेख,श्रीशैल बिराजदार, संतोषकुमार मनगोंडे, शिवशरण म्हेत्रे,श्रीशैल सुतार, संजय देवकते,संजय कोरे,केदारनाथ चौगुले,शिवय्या मसुती,शंकर म्हेत्रे, सुनील बिराजदार, विजय बिराजदार,मुनीर बारूदवाले,संगप्पा मेनकाळे, कांतीलाल गुमतापुरे, शंकर बिराजदार,शांतप्पा कांबळे, रब्बीलाल मुल्ला,दयानंद कोरे,शिवानंद बिदरकोटे,अपेक्षा रणदिवे,रेखा स्वामी,अनिता गंभीरे,बद्रुनिस्सा सगरी,अंजली जमखंडीकर, सुनिता वनस्कर, अंजली नाटेकर, अंजली राऊत,कमल आणची आदि शिक्षक बंधू-भगिनी प्रयत्न करीत आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages