न्यासाच्या विकास कार्यात दूरदृष्टी पाहायला मिळाले- श्रीकांत देशपांडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 18, 2026

न्यासाच्या विकास कार्यात दूरदृष्टी पाहायला मिळाले- श्रीकांत देशपांडे

 न्यासाच्या विकास कार्यात दूरदृष्टी पाहायला मिळाले- श्रीकांत देशपांडे





अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या विकास कार्यात दूरदृष्टी पाहायला मिळाल्याचे मनोगत माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले.


ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सौरभ शामराव मोरे हे उपस्थित होते.

यावेळी अतिश पवार, स्वामिनाथ बाबर, रोहन शिर्के, शहाजी यादव, एस.के.स्वामी, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, संतोष माने, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, दत्ता मोरे, किरण साठे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages