दुःखद निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 29, 2026

दुःखद निधन

 दुःखद निधन


सौ. मंगल भगवान गव्हाणे (वय 68) रा. पाटील प्लॉट बार्शी यांचे गुरुवार (ता. 28) दुपारी तीव्र हृदय विकारायच्या धाक्याने निधन. त्या लोकमतचे जेष्ठ पत्रकार भ. के. गव्हाणे यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्यात पती, एक मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. 
शुक्रवार (ता. 29) सकाळी साडे सात वाजता (7:30) मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages