राजीव गांधी वाचनालयात महात्मा फुले यांना अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 16, 2026

राजीव गांधी वाचनालयात महात्मा फुले यांना अभिवादन

 राजीव गांधी वाचनालयात महात्मा फुले यांना अभिवादन




 
करमाळा (कटूसत्य वृत्त):- राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव ता करमाळा जि.सोलापूर येथे क्रांतीसुर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199 व्या  जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा रावगाव चे सहशिक्षक अनिल काळूखे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी माजी आदर्श मुख्याध्यापक दत्तात्रय कानडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बबन पाटूळे, सहशिक्षक माधव फुदे, प्रताप राऊत, बप्पा शिंदे,दादासाहेब बुधवंत, रामदास भूजबळ यादि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages