कु.सारा बोहरी यांनी जेईई परीक्षेत उत्तुंग यश संपादन केल्या बद्दल सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

कु.सारा बोहरी यांनी जेईई परीक्षेत उत्तुंग यश संपादन केल्या बद्दल सत्कार

कु.सारा बोहरी यांनी जेईई परीक्षेत उत्तुंग यश संपादन केल्या बद्दल सत्कार



 ढरपूर प्रतिनिधी:- पंढरपूर शहरातील एस.जी कंपनीचे मालक श्री.शकील अख्तर बोहरी यांची कन्या कु.सारा शकील अख्तर बोहरी हीने जेईई परीक्षेत 99.99% महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत भारतात ही जनरल श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. त्या निमित्त आज पंढरपूर येथील संपर्क कार्यालयात स.शि.वसंतराव काळे कारखान्यचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या शुभहस्ते तिचा यथोचित सन्मान करून अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी काळे म्हणाले की, कु.सारा बोहरी हिने जेईई परीक्षेत घवघवीत यश संपादन करून महाराष्ट्रा बरोबर संपूर्ण भारत देशात पंढरपूरचे नाव लौकिक करून पंढरपूरकरांची मान उंचावली आहे. कु.सारा बोहरी यांनी बोलताना सांगितले की, घरातील सदस्याच्या व आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आभ्यासात अथक परिश्रम करून प्राविण्य मिळवलेचे सांगितले.
यावेळी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.बाळासाहेब काळे गुरुजीतिचे वडील श्री.शकील अख्तर बोहरीश्री.सुहास शिर्के एड.श्री.संदीप रणवरेश्री.प्रशांत फराटेश्री.उमेश उर्फ बंडू चोरगेश्री.नितीन देवकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages