छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 12, 2026

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

 छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील  मा.महापौर यांच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी  देवकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, नगरसेवक गणेश वानकर,नगरसेवक विजय चिप्पा,नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक सार्थक बडवे, नगरसेवक सतिश सिरसिल्ला,नगरसेवक सत्यजीत वाघमोडे,नगरसेविका विजया खरात, नगरसेविका श्रद्धा पवार,नगरसेविका मृण्मयी गवळी,नगरसेविका सोनाली गायकवाड, नगरसेविका कल्पना कदम नगरसेविका निर्मला जंगम, नगरसेविका श्वेता खरात,नगरसेविका मृण्मयी गवळी, नगरसेविका अलका भवर, नगरसेविका सारिका खजूर्गी,नागेश खरात, किरण पवार, वसू यलदंडी, सिद्धाराम खजूरगी, अविनाश दासरी आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages