जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शालेय समितीचे पुनर्गठन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शालेय समितीचे पुनर्गठन

 जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शालेय समितीचे पुनर्गठन




कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- धाराशिव तालुक्यातील तडवळे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शालेय समितीची निवड करण्यात आली या मध्ये नूतन अध्यक्ष पदी रियाज तांबोळी तर उपाध्यक्ष सौ समीना वाशिम शेख यांची निवड झाली.तसेच सदस्य पदी असलम शेख.फरीद कोतवाल.निसार मुजावर,जावेद मुजावर यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले तडवळा गावचे उपसरपंच हरून शेख यांनी नियुक्त अधिकाऱ्याचे सत्कार करून अभिनंदन केले. कार्यक्रमास विशाल जमाले,असलम शेख,निसार मुजावर,फरीद,कोतवाल.सामाजिक कार्यकर्ते मुश्रीफ  मुजावर,आदम मुजावर, शरीफ तांबोळी, मुराद शेख, वाहिद शेख,अमर सय्यद,अमजद फकीर,वाशिम शेख, शाळेचे मुख्याध्यापक शमीम बेगम व शिक्षक कर्मचारी,पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages