सैफ काझी याचा पहिला रोजा
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-रमजानच्या पवित्र महिन्यात मोठ्या श्रद्धेने मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करतात अशातच सैफ काझी याने छोट्याशा वयात स्वइच्छेने रोजा धरुन पुर्ण केला.
पहाटे ५:३४ वाजता सहेरी पुर्ण करुन पुर्ण दिवस अन्नपाणी त्याग करुन संध्याकाळी ६:३७ वाजता रोजा सोडला तब्बल १३ तास उपवासाचे पालन केले व रोजा सोडताना सैफ ने अल्लाह कडे दुआ (प्रार्थना) केली आपल्या देशात कायम शांती नांदत रहो यामुळे सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

0 Comments